श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट

श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट



हे मंडळ पुण्यातील महात्वाच्या भागात डेक्कन वरूण कर्वे रोडला जातो म्हणजे खंडूजीबाबा चौक या ठिकाणी आहेहे मंडळ जूण्या मंडळांपैकीएक आहे.

या मंडळाची स्थापना १९३९ साली स्थानीक लोकांनी एकत्र येउन केली होतीया मंडळाची मुर्ती देखनी  सुबक आहेमुंबईचे मुर्तीकार मास्टर दिनानाथ वेलिंग यांनी बनवली आहेमंडळा कडे दोन गणपतीच्या मुर्त्या आहेतदोन्ही मुर्त्या शाडू मातीच्या आहेतमंडळाच्या सदस्यांनी सांगीतलेकी जसे मुंबई मध्ये दरवर्षी गणपतीची नवी मुर्ती बसवता त्यामुळे त्यांनी या मंडळासाठी पण बनवली आहेम्हत्वाची गोष्ट या मंडळाकडे २ गणपतीच्या   शिवाजी महाराजांची मुर्ती मुर्तीकार मास्टर दिनानाथ वेलिंग यांनी बनवलेल्या आहेतअशी माहीती या मंडळाची आहे.


बोला गणपती बप्पा मोरया॥

मिरवणुकीतले फोटो



Comments