हिंद तरूण मंडळ -
हे मंडळ सिंहगड रोड, एस. एम. जोशी वसाहत येथे आहे. मंडळाची स्थापना १९६१ साली झाली. येथील स्थानिक लोकांनी या मंडळाची स्थापना केली.
मंडळाची मूर्ती भावसार यांनी बनवली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. चौरंगावर बसलेली ही गणपतीची मूर्ती खूप रेखीव आहे. एक पाय खाली सोडून तर दुसरा पाय चौरंगावर ठेवलेला आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।