बाल युवक मित्र मंडळ

बाल युवक मित्र मंडळ




कोथरूड भागातील एक प्रसिद्ध मंडळांपैकी बाल युवक मित्र मंडळ पण आहे.  मोरे विद्यालय या परीसरात मंडळ आहे. मंडळाची स्थापना ४ सप्टेंबर १९८० साली झाली. इतक्या वर्षात मूर्ती मध्ये खूप बदल करण्यात आले. मूर्तीकार दत्ताराम उर्फ जयंत सुतार यांनी २०१५ साली ही मूर्ती बनवली आहे. नवसाचा गणपती अशी या मंडळाची ओळख आहे.  मंडळाची मूर्ती खूप रेखीव आहे. २०१९ साली सोसल मिडिया वर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मूर्ती ठरली आहे. अशी माहिती आहे या गणपती मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 



Comments

  1. One love ❤ baal yuvak mitra mandal 🌟 एकी हेच बळ 💪

    ReplyDelete
  2. गणपती बाप्पा मोरया.....

    ReplyDelete
    Replies
    1. मंगलमूर्ती मोरया। ।

      Delete
  3. NAAD KARA PN AMCHA KUTH 💪🏻

    ReplyDelete
  4. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

    ReplyDelete
  5. नवसाचा गणपती

    ReplyDelete
  6. Replies
    1. मंगलमूर्ती मोरया।

      Delete
  7. बालयुवक मित्र मंडळ 🙏♥️
    नवसाचा गणपती बाप्पा 💟😘

    ReplyDelete
  8. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

    ReplyDelete
  9. नवसाचा गणपती

    ReplyDelete
  10. गणपती बाप्पा मोरया...��✨��
    दुःख हर्ता...
    #नवसाचा गणपती....

    ReplyDelete
  11. आयुष्यकर्ता❣️🙇🌍

    ReplyDelete

Post a Comment

धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।