वारकरी सेवा प्रतिष्ठान (ट्रस्ट)-
हे मंडळ पुण्यातील सिंहगड रोड पर्वती पायथ्याशी आहे. येथील स्थानिक लोकांना या मंडळाची स्थापना केली. १९८७ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली.
गणपतीची मूर्ती सुबक व सुंदर आहे. पार्सेकर विश्वकर्मा आर्ट वाले यांनी बनवली आहे ही गणपतीची मूर्ती. जास्वंदीच्या फुला मध्ये गणपती बसलेली आहे व हाता मध्ये विना पकडली आहे. मूर्तीला बघता एका वारकरी डोळ्यासमोर येतो. मंडळाच्या नावाला साजेशी गणपतीची मूर्ती आहे. वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी पुण्यातील हे मंडळ आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
🙇🏻♂️♥️
ReplyDelete