विनायक मित्र मंडळ -
हे मंडळ कोथरूड, कर्वे पुतळा चौक भागातील आहे. मंडळाची स्थापना १९९८ साली झाली. अमित गायकवाड व काही स्थानिक लोकांना एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली होती.
गणपतीची मूर्ती सुदंर व देखनी आहे. मूर्ती शनिवार वाडा पशी असलेल्या स्टॅल वरून घेतली होती. गणपती सिंहासनावर विराजमान आहे अशी मूर्ती आहे.
ही माहिती आहे या मंडळाची. कर्वे रोडवर लायटिंगचा गणपती अशी ओळख आहे या मंडळाची. नयनरम्य लायटिंगचा देखावे गणेशोत्सवात सादरीकरण करण्यात येते.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।