पावन मित्र मंडळ

 पावन मित्र मंडळ

हे मंडळ एका सोसायटी मध्ये लोकांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. गोखलेनगर पुणे या भागात हे मंडळ आहे. मंडळाची स्थापना १९८६ साली झाली आहे.

मंडळाची मूर्ती सादी पण सोबर व रेखीव आहे. पाटावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती शाडू मातीची नसून फायबरची आहे. मंडळाचे काही वैशिट्या-मंडळ कुठे ही बाहेर वर्गणी मागत नाही. सोसायटी मध्ये ६४ घर आहेत. ती सर्व मिळून वर्गणी जमवाजमव करता व गणेशोत्सव साजरा करतात. गणपतीचा मांडव वगरे सगळं सोसायटीचे लोक स्वतःच्या हाताने बांधतात. मंडळ दरवर्षी जोरदारात गणेशोत्सव जोरदार साजरा करतात. 

बोला गणपती बाप्पा मोरया


मिरवणुकीतील फोटो




Comments