जवाहर तरुण मंडळ पर्वती दर्शन ट्रस्ट

 जवाहर तरुण मंडळ पर्वती दर्शन ट्रस्ट


हे पुणे सातार रोड पर्वती दर्शन या भागातील एक मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९८८ साली झाली आहे. राजेंद्र घोलप यांनी स्थानिक लोकांना एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. 

मंडळाची मूर्ती सुबक व देखनी आहे. या मंडळाची मूर्ती राहुल वाघमारे यांनी बनवली आहे. गणपतीची मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे. हे मंडळ गरजू लोकांना रक्त मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते या साठी लोकांना आवाहन आहे की जर गरज भासल्यास मंडळाशी संपर्क साधा. अशी या मंडळाची माहिती आहे. 

शेवटच्या दिवशी मिरवणुकीतील रथ



बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments