अखिल हनुमाननगर मित्र मंडळ

 अखिल हनुमाननगर मित्र मंडळ


हे मंडळ पौढ रोड कोथरूड येथील आहे. स्वर्गीय बाळासाहेब तात्या कुदळे व त्यांच्या इतर स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. हे मंडळ १९७५ साली स्थापन करण्यात आले होते. 

मंडळाची मूर्ती लहान पण खूपच सुबक आहे. योगेश फाले ह्यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. पाटावर कमळ व त्यात गणपती बसलाय अशी देखनी मूर्ती या मंडळाची आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 


बोला गणपती बाप्पा मोरया।। 


Comments