संग्राम दशभुजा गणपती

संग्राम दशभुजा गणपती


हे मंडळ पुण्यातील मंगळावर पेठ येथे विराजमान आहेत. या मंडळाची स्थापना १९६६ साली करण्यात आली आहे. कै. शिवाजी खैरे यांनी व इतर काही लोकांना एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली. 

गणपतीची मूर्ती नावा प्रमाणे दहा हातांची आहे. म्हणून या मंडळाची ओळख दशभुजा गणपती अशी देखील केली आहे. सुनिल जंगली यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. गणपती सिंहासनावर बसली आहे. एक पाय मांडी घालून तर दुसरा खाली सोडून अशी आहे. दशभुजा गणपती म्हणून हा गणपती या भागात प्रसिद्ध आहे. 


बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments