पंच हौद मित्र मंडळ
हे मंडळ पुण्यातील मध्य भागी म्हणजे गुरूवार पेठ मध्ये आहे. मंडळाची स्थापना १९५३ साली झाली. येथील काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली आहे.
मंडळाची मूर्ती ही कासवावर बैठी आसून सुबक आहे. मूर्तिकार विनोद येलापूर्कर यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. पुण्यातील एकमेव व पहिली कासव गणेश मूर्ती या मंडळाची आहे. अशी या मंडळाची माहिती आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।