सुवर्ण तरुण मंडळ -
मंडळ हे पुण्यातील मध्य भागात म्हणजे गणेश पेठ येथील आहे. घुले, भोसले, परदेशी, शेलार, मंडळ यांनी स्थापन केले आहे. १९६० साली स्थापन करण्यात आली आहे.
मंडळाची मूर्ती रेखीव व देखनी आहे. मूर्तीकार नाना इंदिरा यांनी ही मूर्ती बनवली आहे. गणपती चौरंगावर बसलेली आहे. एक पाय मांडी घालून तर दुसरा पाय गुधग्यातुन उभा खाली सोडून आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।