नवजवान मित्र मंडळ

 नवजवान मित्र मंडळ 

हे मंडळ पुणे येथील दांडेकर पुलाजवळ आहे. मंडळाची स्थापना १९७२ साली झाली. गोरक्षनाथ गणपत पवार यांनी या मंडळाची स्थापना केली आहे. 

मंडळाची मूर्ती ही बैठी आसून सुबक आहे. मूर्तिकार कुमार गोसावी यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. गणपतीची मूर्ती पाटावर मांडी घालून बसली आहे. अशी  या मंडळाची माहिती आहे. 


बोला गणपती बाप्पा मोरया।।

Comments