श्रीकृष्ण मित्र मंडळ

श्रीकृष्ण मित्र मंडळ -



कर्वेनगर भागातील काळ्या दगडातील दुमजली मंदिर आहे या मंडळाचे. संकेश तनपुरे, मिहुल कुडले, प्रशांत पवळे या लोकांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली. १९८२ साली स्थापन करण्यात आली होती. 
मूर्तीकार ज्ञानोबा वसंत कुंभार यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. 
पाटावर बसलेली अशी गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती सुंदर व रेखीव आहे. 
मंडळाची स्थापनेपासून ही एकमेव मूर्ती आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments