धक्क्या मारूती मंडळ -
पुण्यातील प्रमुख व नावाजलेले ठिकाण म्हणजे बुधवार पेठ. हे मंडळ बुधवार पेठेतील आहे. १८९४ साली येथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे.
मंडळा कडे गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत. एक मूर्ती पैलवानच्या रूपात आहे तर दुसरी मूर्ती ही साधीसुधी पाटावर मांडी घालून बसलेली आहे.गणपतीची पहिली पैलवान मूर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष कै.भावुसाहेब फटाले यांचे बंधू नानासाहेब फटाले यांच्या शरीर यष्टीवरून मंडंई जवळ तुळशी बागेतील मुर्ती काराने बनवली आहे. दसरी बैठी मूर्ती मूर्तीकार सुरेश राऊत यांनी बनवली आहे. मूर्त्या सुबक व रेखीव आहेत. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।