श्री व्यंकटेश सुखकर्ता मंडळ

श्री व्यंकटेश सुखकर्ता मंडळ -





मंडळ हे २००५ साली स्थापन करण्यात आले. मंडळाची स्थापना येथील स्थानिक मुलांनी एकत्र येऊन केली आहे. मंडळ हे चिंचवड येथील आहे. 
मंडळाची मूर्ती ही दरवर्षी नवीन असते. पेण वरून गणपतीची मूर्ती आणली जाते. मंडळाचे सदस्य स्वतः पैसे खर्च करून मंडप, गणपतीची मूर्ती, मिरवणूक हे सर्व करतात. स्वतः गणपतीचा मंडप व गणपती पुढची आरास हे पण करतात. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments