दिग्विजय सेवा प्रतिष्ठान
हे मंडळ पुण्यात बुधवार पेठेतील आहे. मंडळातील अजित माने, जीवन वटुरकर, जव्हेरचंद कोठारी, प्रदीप महाड आदी लोकांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली आहे. १९८१ साली या मंडळाची स्थापना झाली आहे.
मंडळाची मूर्ती सुबक आहे. पाटावर मांडी घालून बसलेली आहे. मूर्तीकार खोपटे गुरूजी यांनी बनवली आहे. अशी माहिती या मंडळाची आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।