पत्वेकरी वस्ताद तालीम मंडळ -
पुण्याच्या मध्य भागात रविवार पेठतील हे एक मंडळ आहे. मंडळाची स्थापना येथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केली आहे. १९१८ साली मंडळाची स्थापना केली आहे.
डोंधफळे यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. मूर्ती रेखीव आहे. पाटावर बसलेली असून एक पाय मांडी घालून तर दुसरा पाय गुधग्यातुन उभा आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।