श्रीमंत यशवंतनगर मित्र मंडळ

श्रीमंत यशवंतनगर मित्र मंडळ -



यशवंतनगर नवी पेठेत हे मंडळ आहे. स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. १९७४ साली स्थापन झाले आहे हे मंडळ. 
या मंडळाची गणपती बाप्पाची मूर्ती साधीसुधी पण देखनी व रेखीव आहे. पाटावर मांडी घालून बसलेली ही मूर्ती आहे. अमोल घोडनदीकर हेे  मूर्तीकार यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. मूर्ती मध्ये खूप तेज आहे. 
अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments