खंडेराया मित्र मंडळ

खंडेराया मित्र मंडळ -

पुण्या पासून जवळ आकुर्डीत आहे हे मंडळ. हे मंडळ पिंपरी-चिंचवड मधिल मोठे आहे. बाबासाहेब देवराम चव्हाण यांनी या मंडळाची स्थापना केली आहे. १९९५ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. 

या मंडळाची मूर्ती खूप रेखीव व विलोभनीय आहे. रिध्दी सिध्दी गणपती अशी ही गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीकार गोकुळ चिंचवडे यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. पाटावर या तिन्ही मूर्त्या बसलेल्या आहेत. रिध्दी सिद्ध यांच्या मध्ये गणपतीची मूर्ती आहे. या मंडळाचे वैशिष्ट्ये म्हणजे पिंपरी चिंचवड मधील ही प्रथम रिध्दी सिद्धी गणपतीची मूर्ती आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments