हनुमान व्यायाम मंडळ

हनुमान व्यायाम मंडळ -


हे मंडळ पुण्याच्या मध्य भागात आहे. घोरपडे पेठेत हे मंडळ आहे. मंडळाची स्थापना त्या वेळच्या लोकांनी एकत्र येऊन केली होती. १९४५ साली या मंडळाची स्थापना झाली आहे. 

मंडळाची मूर्ती खूप रेखीव व विलोभनीय आहे. पुणे शहरातील पहिली अशी भव्य मूर्ती आहे. कागदाच्या लगद्यापासून तसेच शाडू मातीच्या बनवलेली आहे. कै.एन.एन.वाघ यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. गणपतीचा एक हात लोडवर आहे आणि गणपती लोडला ऐटीत टेकून आहे. एक पाय पसरेलेला तर दुसरा पाय गुधग्यातुन उभा आहे. 

घोरपडे पेठेत राजा तर हरांंचा लाडका गणपती असेही म्हटले जाते. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

हारांचा लाडका गणपती

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


Comments