विर नेताजी तरूण मंडळ

विर नेताजी तरूण मंडळ -

पुण्यातील मध्य भागात आहे हे मंडळ. गुरूवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे मंडळ आहे. मंडळाची स्थापना किशनराव राजपुत यांनी केली आहे. १९२७ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. 

गणपतीची मूर्ती ही सुंदर व रेखीव आहे. मूर्तीकार गोसावी यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. पाटावर मांडी घालून बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. या भागातील हे प्रथम मंडळ हे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

शेवटच्या दिवशीची मिरवणूकीचे फोटो



Comments