शुर शिवबा मित्र मंडळ

 शुर शिवबा मित्र मंडळ - 

पुण्यातील कात्रज येथे हे मंडळ आहे. मंडळ हे कात्रज येथील मोठे मंडळ आहे. मंडळाची स्थापना येथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केली आहे. मंडळाचे संस्थापक अजित लक्ष्मण मोरे आहेत. १९९३ साली मंडळाची स्थापना झाली. 

मंडळाची मूर्ती विलोभनीय व रेखीव आहे. मूर्तीकार नाईक यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. गणपतीची मूर्ती ही पाटावर बसलेली आहे. कात्रजचा विघ्नहर्ता  असे ही या मंडळाची ओळख आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

मिरवणूकीचे फोटो



Comments