श्री बाल संभाजी मित्र मंडळ

श्री बाल संभाजी मित्र मंडळ -


पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतील जोंधळे चौकातील हे मंडळ. मंडळाची स्थापना या ठिकाणी रहा असलेल्या जेष्ठ सदस्यांनी केली. मंडळाची स्थापना १९४३ साली झाली.
गणपतीची मूर्ती ही बाल रूपात होती. त्या मूर्तीला झोपाळ्यावर बसवायचे व त्या मूर्तीचे विसर्जन करत. १९७५ साली मूर्तीकार चंद्रकांत परब यांनी मंडळाची कायम स्वरूपाची मूर्ती बनवली. मूर्ती अत्यंत देखणी व विलोभनीय आहे. मंडळाने २००५ साली हुबेहुब मुर्ति फायबर ग्लास मध्यें घडवण्यात आली. ही मूर्ती विवेक कांबळे यांनी बनवली आहे. सद्याची मूर्तीचे रंगकाम व डागडुजी श्री निलेश पार्सेकर हे करत आहेत. श्रीं ची मूर्ती हेच मंडळाचे वैशिष्टय आहे. मंडळ हे कित्येक दिवस झाले गणपतीची मिरवणूक काढतात नाही. मंडळ गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने करतेय. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया। 


जुनी मूर्ती

नवीन मूर्ती (फायबरची) 

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

जूने मिरवणूकीचे फोटो 


Comments