शहिद मित्र मंडळ -
कर्वेनगर मधिल हे एक मंडळ आहे. या मंडळाची स्थापना तेथील गणेश देवळेकर, आनंद ठकार, नंदू हनमगर आदि ५ लोकांनी एकत्र येऊन केली. मंडळ १९८३ साली स्थापन झाले.
जुनी मूर्ती
मंडळाच्या ४ गणपतीच्या मूर्त्या झाल्या आहेत. त्यातील १ मूर्ती आजुन आहे. मंडळाकडे आता एकुण २ मूर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती शाडू मातीची तर दुसरी फायबरची आहे. पुण्यातील शिवाजी मराठा शाळेच्या जवळील एका मूर्तीकारा कडून घेतली. फायबरची मूर्ती ही धायरीतील रायकर मळा येथे एका मूर्तीकारा कडून बनवून घेतली. दोन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या आहेत. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातील ३ मंडळांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात व शहिद मित्र मंडळ या नावाने प्रसिद्ध झाले. अश्या नावाचे दुसरे मंडळ नाही. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।