मंगल मित्र मंडळ -
मंगळवार पेठेत आहे हे मंडळ. पुण्याच्या मध्यभागी असलेल्या या मंडळाची स्थापना येथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केली आहे. मंडळ २ ऑक्टोबंर १९४७ साली झाले आहे.
मंडळाची मूर्ती सुबक व रेखीव आहे. मूर्तीकार रजपूत यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. पाटावर बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीचे रंगकाम हे कलाकार रोहन भोसले यांच्याकडे आहे. प्रथम दगडी मंदिर बांधणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।