धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळ -
पुण्यातील कोंडवा परीसरातील हे मंडळ आहे. राजू पांढरे व इतर स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. मंडळ १९९५ साली स्थापन करण्यात आले.
मंडळाची आताची दुसरी मूर्ती आहे. पहिली काही कारणास्तव बदलण्यात आली होती. मूर्तीकार बाबा यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. पाटावर मांडी घालून बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती खूप रेखीव व देखनी आहे. कोंढव्याचा राजा अशी पण ओळख आहे या मंडळाची. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमोरया मंगलमूर्ती
ReplyDeleteजय गणेश
Delete🙏🙏🙏
ReplyDeleteMagalmurti morya
ReplyDeleteजय गणेश
ReplyDelete