अकरा मारुती कोपरा

अकरा मारुती कोपरा सहाय्यक जय भारत मित्र मंडळ -

हे मंडळ पुण्यातील शुक्रवार पेठेत आहे. हे मंडळ त्या भागातील एक प्रसिद्ध मंडळ आहे. येथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन १९३५ साली मंडळाची स्थापना केली. 

गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे.  मूर्तीकार नाईक यांनी ही मूर्ती बनवली आहे. दोन पायावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती पाटावर बसलेली आहे. मंडळाने पुण्यात पहिली सार्वजनिक दही हंडी सुरू केली. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


Comments