शनिवार वीर मारुती मंडळ

शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ -



पुण्यातील शनिवार पेठेतील हे एक मंडळ आहे. मंडळाची स्थापना त्याकाळी आपल्या इथे एक प्रसिद्ध कबड्डी संघ होता ओंकारेश्वर युवक संघ त्या संघाच्या सभासदांनी केली. मंडळाची स्थापना १८९३ साली झाली. 
गणपतीची मूर्ती ही विलोभनीय आहे. पाटावर मांडी घालून बसलेली आहे. मंडळाची पहिली मूर्ती काही कारणाने बदली, मंडळाने दुसरी मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री बेंद्रे यांनी बाप्पांची आकर्षक मुर्ती घडवली. दरवर्षी गणेशोत्सव काळात पर्यावरण पुरक देखावा मंडळाचे कार्यकर्ते स्वतः बनवतात. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

 पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेेेेेवटच्या दिवशीची मिरवणूक

Comments