कस्तुरे चौक तरूण मंडळ

कस्तुरे चौक तरूण मंडळ - 


हे मंडळ पुण्याच्या मध्य भागातील एक प्रमुख मंडळ आहे. गुरूवार पेठ, कस्तुरे चौक या ठिकाणी हे मंडळ आहे. मंडळ या भागातील एक जुने मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९१९ साली तेथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केली. पवार, सट्टे, मानकर आदी लोक यांनी पुढाकार घेतला.
गणपतीची मूर्ती ही अतिशय सुंदर व रेखीव आहे. मूर्तीकार तांडेल यांनी या मंडळाची मूर्ती बनवली आहे. गणपती पाटावर मांडी घालून बसलेली आहे. या गणपतीला हारांचा राजा असे ही मानले जाते. अशी या मंडळाची माहिती आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।

हजारांंचा राजा


पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

Comments