अशोक तरूण मंडळ

अशोक तरूण मंडळ -


पुण्याच्या मध्ये भागी असलेले हे मंडळ. गणेश पेठतील हे प्रसिद्ध मंडळ आहे. मंडळ १९६० साली स्थापन झाले आहे. तेथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली आहे. 
मंडळाची मूर्ती ही खूप रेखीव व सुंदर आहे. ही गणपतीची मूर्ती पाटावर बसलेली आहे. एक पाय पाटावर गुडघ्यातून उभा तर दुसरा पाय खाली सोडून आहे. पण काही कारणास्तव ही गणपतीची मूर्ती बदलण्यात आली व हुबेहूब तशीच मूर्ती बनवण्यात आली. नवी मूर्ती ही प्रसिद्ध मूर्तीकार निलेश पार्सेकर यांच्या कडून बनवून घेतली. पहिली मूर्ती ही मातीची होती. आता मंडळाची मूर्ती ही फायबरची आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


Comments