श्री विठ्ठल पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

श्री विठ्ठल पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ -


सिंहगड रोड वरील माणिकबाग या परिसरातील हे एक मंडळ आहे. तेथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची २००० साली झाली. गणपतीची मूर्ती ही पेण गावातून आणली आहे. मूर्ती ही विलोभनीय व रेखीव आहे. पाटावर मांडी घालून बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. माणिकबागचा महाराजा अशी ओळख आहेया मंडळाची. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


Comments

Post a Comment

धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।