जय हनुमान तरूण मंडळ

जय हनुमान तरूण मंडळ - 

हे मंडळ पुण्यातील दत्तवाडी परीसरातील आहे. हे मंडळ त्या वेळचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली. मंडळ १९७२ साली स्थापना झाली आहे. ह्या मंडळाची मूर्ती सुबक आणि सुंदर आहे. गणपती पाटावर बसलेली आहे. अश्या ५ मूर्त्या आहेत पुण्या मध्ये, त्यातील ही पहिली मूर्ती आहे. अशी माहिती आहे या गणपती मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

Comments