गणेश तरूण मित्र मंडळ

गणेश तरूण मित्र मंडळ - 



शिरोळे रोड शिवाजीनगर परीसरातील हे मंडळ आहे. मंडळ हे त्या परिसरातले मोठे मंडळ आहे. 
मंडळाची स्थापना १९६६ साली झाली आहे. त्यावेळचे स्थानिक लोक एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. पाटावर बसलेली ही मूर्ती आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments