श्री इच्छापूर्ती गणपती

श्री इच्छापूर्ती गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट -धर्मवीर तरुण मंडळ



मंडळ हे पुण्यातील गुरुवार पेठेतील आहे. पुण्याच्या मध्य भागात आहे. मंडळाची स्थापना १९३९ साली झाली आहे. स्थापना फार जुन्या काळातल्या हिंदू धर्म रक्षक लोकांनि केली आहे. खरतर नावाने प्रमाणेच आहे की बऱ्याच जणांच्या इछा इथे पूर्ण झालेल्या आहेत. मनोभावणेने बऱ्याच लोकांनी गाऱ्हाणी गणपती समोर मांडली व ती पूर्ण पण झाली. त्यामुळे लोकांनीच नाव दिले 'इच्छापूर्ती गणपती'
मंडळाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीचे रूप व रंग हा हत्ती सारखा आहे. गणपतीची मूर्ती चौरंगावर बसलेली आहे. एक पाय माडी घालून तर दुसरा पाय सरळ खाली सोडून आहे. मूर्ती ही गोपी चिंचवले यांनी बनवली आहे. अशी माहिती आहे या मंडळाची व गणपतीची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


Comments