वंदेमातरम् मित्र मंडळ
हे मंडळ पुण्यातील कसबा पेठ, केळकर रोड वर आहे. केळकर रोडचा बादशहा म्हणून याची ओळख आहे.
मंडळाची स्थापना १९८८ साली झाली आहे. गणपतीची मूर्ती मूर्तीकार अभिजीत शिंदे यांनी बनवली आहे. मूर्ती ही शाडू मातीची आहे. या मंडळाची मूर्ती ही इतर मंडळांच्या पेक्षा वेगळी आहे. जगप्रदक्षिणा पुर्ण करणारा एकमेव देव या संकल्पनेतून साकारली आहे. पृथ्वीचे उदर व गरूडावर बसलेला ही मुर्ती जगप्रदक्षिणेसाठी सज्ज गणपती अशी मूर्ती आहे. ही अशी एकमेव मूर्ती आहे व लक्ष वेधून घेते. मंडळाचे गोविंदा पथक आहे. अशी माहिती आहे या मंडळाची व गणपतीची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।