महाराजा मित्र मंडळ

महाराजा मित्र मंडळ - कोथरूडचा महाराजा



हे कोथरूड भागातील एक मंडळ आहे. ह्या मंडळाचा गणपती कोणाला तरी गणपती पावला म्हणून पावन गणपती असेही म्हटले जाते. 
मंडळाची स्थापना २०१४ साली झाली. पप्पू भगत व जीवन कुंबरे यांनी मंडळाची स्थापना केली. मूर्ती ही जयपूरच्या एका मूर्तीकारा कडुन बनवून घेतली. गणपती चौरंगावर बसलेली आहे. एक पाय गुडघ्या मध्ये मूडपलेला व उभा आहे. दुसरा सरळ खाली सोडून दिले आहे. ही मूर्ती पुर्ण पॅस्टर अॅफ पाॅरीसची आहे. अशी माहिती आहे या मंडळाची. 
बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments