अजय मित्र मंडळ

अजय सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ


हे मंडळ पुण्याजवळील सासवड येथील आहे. या मंडळाची स्थापना १९७६ साली झाली. माननीय प्रवीण पवार यांनी या मंडळाची स्थापना केली. 

गणपतीची मूर्ती पाटावर बसलेल्या अवस्थेत आहे. मूर्ती लहान पण सुबक आहे. मंडळचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंडळ कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता कार्य करते. अशी माहिती आहे या मंडळाची. 


बोला गणपती बाप्पा मोरया।। 

गणपतीच मिरवणूक


Comments