धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट
या मंडळाची मूर्ती लहान सुबक आहे. गणपतीची मूर्ती चौरंगावर बसलेली आहे. एक पाय थोडा मुडपून तर दुसरा पाय सरळ सोडून आहे. मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मोहरम (पंजे) आणि गणपती एकत्र साजरा करतात. एकताची मिसाल देणारे कार्य आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
मोहरम आणि गणपती एकत्र साजरा करताना
शेवटच्या दिवशीची मिरवणूक
Address - धोबीघाट मित्र मंडळ
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।