पेशवेकालीन गणपती
पेशवेकालीन मुर्ती ही तुळशीबाग येथे रहा असलेले केतन अनिल दातार यांच्या कडे आहे. गणपतीची मूर्ती सुरेख, सुबक आणि प्राणबध्द आहे. गणपतीची मूर्ती बैठी आहे व इतर मुर्तींन सारखीच एक हात मोदकासाठी तर दुसरा अभयहस्त आहे. बाकी दोन हात शस्त्र धारण केले आहे. ही गणपती मुर्ती शाडू मातीची आहे. दरवर्षीचा मुर्ती करणारी व्यक्ती पेशव्यांना उपलब्ध झाली नाही. मग दातारांच्या पुरवज्यांकडे मूर्ती बनवण्यासाठी सांगितले. गणपतीची मूर्ती पेशव्यांना पसंत पडली. मग तिथुन पुढे पेशव्यांनसाठी मुर्ती दातारच करु लागले. दर वर्षी दातार मुर्ती बनवायचे तीच शनिवारवाड्यावर उत्सवात सहभागी होत.
कालांतराने कारखाना बंद झाला. पण दातारांच्या पुरवजांनी बनवलेली ही मुर्ती आज पर्यंत जतन केली आहे. २५०-३०० वर्षा पूर्वीची मुर्ती १२ वर्षा पुर्वी थोडा खराब झालेला शेला दुरूस्ती करून नवीन केला. असा इतिहास आहे या गणपतीचा.
दातारांच्या कुलवृत्तांत नमूद केले आहे त्याचे हे चित्रन.
Address:-
Ketan Anil Datar
71 budhwar peth,near hotel agatya, tulshibaug. Pune 2
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Khup masta
ReplyDeleteधन्यवाद.
Delete